TRENDING:

Video: तासाभराच्या पावसाने पुणे शहराचा झाला 'पोहोण्याचा तलाव'; रस्त्यांवर नद्या वाहू लागल्या, वाहने तरंगली

पुणे
Last Updated: Apr 02, 2026, 16:36 IST

राज्यात अवकाळी पावसाने अक्षरशः कहर केला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने आज रौद्र रूप धारण केले. सलग तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी झालेल्या या मुसळधार पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडवली आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
Video: तासाभराच्या पावसाने पुणे शहराचा झाला 'पोहोण्याचा तलाव'; रस्त्यांवर नद्या वाहू लागल्या, वाहने तरंगली
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल