TRENDING:

Video:पिझ्झाचं हेल्दी व्हर्जन! पुण्यात इथं मिळतोय 'थालीपीठ पिझ्झा'

पुणे
Last Updated: Feb 16, 2026, 15:54 IST

पुणे : पुणे शहर हे कायमच खाद्यसंस्कृतीच्या बाबतीत प्रयोगशील मानले जाते. मिसळ, भेळ, वडापाव यांसोबतच नवनवीन फ्युजन पदार्थांना पुणेकर नेहमीच भरभरून प्रतिसाद देत असतात. अशीच एक वेगळी आणि हटके संकल्पना सध्या पुण्यातील कर्वेनगर भागात पाहायला मिळत असून थालीपीठ पिझ्झा हा पारंपरिक आणि आधुनिक चवीचा अनोखा संगम स्वामी समर्थ स्नॅक्स या छोट्या उपक्रमातून पुणेकरांच्या पसंतीस उतरला आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
Video:पिझ्झाचं हेल्दी व्हर्जन! पुण्यात इथं मिळतोय 'थालीपीठ पिझ्झा'
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल