TRENDING:

Video: फक्त १० गुंठ्यांत सव्वा लाखांची कमाई! सोलापूरच्या शेतकऱ्याचा लसूण पॅटर्न चांगलाच चर्चेत !

Last Updated: Feb 17, 2026, 14:51 IST

सोलापूर : पारंपारिक पिकांऐवजी नवीन प्रयोग करून शेतकरी आता भरघोस उत्पन्न मिळवत आहेत. मोहोळ तालुक्यातील कोरवली गावातील शेतकरी ज्ञानेश्वर हिप्परकर यांनी केवळ 10 गुंठे शेतात लसणाची लागवड करून खर्च वजा करून 1 ते 1.50 लाख रुपयांचा नफा कमावला आहे. हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/सोलापूर/
Video: फक्त १० गुंठ्यांत सव्वा लाखांची कमाई! सोलापूरच्या शेतकऱ्याचा लसूण पॅटर्न चांगलाच चर्चेत !
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल