TRENDING:

Solapur Food: फक्त 15 रुपयांत मिळतेय पिठलं-भाकरी, 50 वर्षांपासून सोलापूरकरांना स्वस्तात जेवण, पाहा Location

सोलापूर: गोरगरिबांसाठी 10 रुपयांत मिळणाऱ्या ‘शिवभोजन थाळी’ बाबत सर्वांना माहिती असेल. परंतु, सोलापुरात गेल्या 50 वर्षांपासून स्वस्तात जेवण मिळणारं एक ठिकाण आहे. भाकरी, चपाती आणि त्यासोबत पिठलं (झुणका), हिरवी मिरचीचा ठेचा अगदी स्वस्तात विकण्यास बिस्मिल्ला पटेल यांच्या सासूबाईंनी सुरुवात केली होती. आता महागाईच्या काळात दर वाढले असून आता भाकरी आणि चपाती 15 रुपयांना मिळतेय. तर पिठलं अन् हिरव्या मिरचीचा ठेचा देखील त्यावर देत असल्याचं पेटल यांनी लोकल18 सोबत बोलताना सांगितलं.

Last Updated: December 10, 2025, 15:36 IST
Advertisement

wheat flour Aayte: सकाळच्या नाश्त्याला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आलाय? गव्हाच्या पिठाचे बनवा चमचमीत आयते, रेसिपीचा Video

Food

अमरावती: सकाळच्या नाश्त्यासाठी नेहमी काय नवीन बनवायचं? हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडत असतो. पोहे, उपमा आणि इतर नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही गव्हाच्या पिठाचे चमचमीत असे आयते बनवू शकता. हे आयते पौष्टिक बनवण्यासाठी यात तुम्ही वेगवेगळ्या पालेभाज्यासुद्धा वापरू शकता. अगदी घरगुती साहित्यापासून चमचमीत असे आयते तयार होतात. जाणून घेऊ, त्याची रेसिपी.

Last Updated: December 10, 2025, 16:57 IST

Sujok Therapy : ना औषध, ना गोळी! तरीही बरे होणार आजार; 'या' गुणकारी 'सुजोक थेरपी'बद्दल ऐकलंय का?

बदलत्या जीवन पद्धतीनुसार आजकाल वेगवेगळे आजार उद्भवत आहेत. त्यावर उपचारही वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात.मात्र कुठलेही दुखने असो रुग्णांना दवाखान्याशिवाय पर्याय नसतो. महागडी आणि कडवट औषधे खरेदी करूनही अनेकदा आराम मिळत नाही. मात्र तुम्हाला माहीत आहे का ? की विना औषधी तुम्ही बरे होऊ शकता. या थेरपी किंवा ट्रीटमेंट बद्दल अजूनही अनेकांना माहिती नाही. तर सुजोक ट्रीटमेंट म्हणजे काय आहे ? ती कशी करतात हे आपण वर्ध्यातीलएका डॉक्टरांकडूनच आज जाणून घेऊया.

Last Updated: December 10, 2025, 16:44 IST
Advertisement

Solapuri Bhakari Secret Recipe: सोलापूरची जगप्रसिद्ध 'कडक भाकरी'! महिनोमहिने टिकणारी ही भाकरी घरी कशी बनवायची? पाहा सीक्रेट रेसिपी!

Food

सोलापूरची 'कडक भाकरी' ही केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभर प्रसिद्ध आहे. या भाकरीची खासियत म्हणजे ही खूप दिवस टिकते आणि तिचा उपयोग प्रवासात किंवा गडबडीत होतो. पण ही भाकरी कडक आणि कुरकुरीत कशी बनवतात? या जगप्रसिद्ध भाकरीची सीक्रेट रेसिपी जाणून घेण्यासाठी सर्वांनाच कुतूहल असते. आता ती पारंपरिक भाकरी तुम्ही घरी सोप्या पद्धतीने कशी तयार करू शकता, ते पाहा!

Last Updated: December 10, 2025, 16:18 IST

सोशल मीडियावरील ब्युटी टिप्स वापरताय? तर आताच थांबा ही सवय, डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

अमरावती : हिवाळ्यात प्रत्येकाला आपल्या त्वचेची काळजी घ्यावी लागते. कारण उन्हाळा आणि पावसाळ्यात आपली त्वचा बऱ्यापैकी चांगली असते. हिवाळा सुरू होताच त्वचा कोरडी होते. खाज सुटते आणि अनेक समस्या निर्माण होतात. अशावेळी त्वचेची काळजी घेताना अनेक चुका आपण करतो. त्यात सर्वात मोठी चूक म्हणजे सोशल मीडियावरील ब्युटी टिप्स वापरणे. आणखी अशा बऱ्याच चुका होतात. त्याबाबत माहिती जाणून घेऊ.

Last Updated: December 10, 2025, 15:10 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur Food: फक्त 15 रुपयांत मिळतेय पिठलं-भाकरी, 50 वर्षांपासून सोलापूरकरांना स्वस्तात जेवण, पाहा Location
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल