
सोलापूर - सोलापूर शहरातील मल्लिकार्जुन नगर येथे मुस्लिम तरुणाने माणुसकीचे दर्शन घडवले. मृत्यू पावलेल्या बहिणीवर अंत्यसस्कार करण्यासाठी पैसे नसल्याने मदतीचा हात देत मुस्लिम तरुण जावेद कोलमपल्ली यांनी भर पावसात हिंदू परंपरेनुसार त्या मुलीवर अंत्यसंस्कार केलं शिवाय भर पावसात अंत्यसंस्कार करत माणुसकी दाखवली .
Last Updated: Sep 15, 2025, 16:45 ISTभारताच्या सुरक्षेपुढे आव्हान निर्माण करण्यासाठी अमेरिका, चीन यासह अन्य काही शक्तीशाली देश प्रयत्नशील आहेत. भारताचे तुकडे करणे, भारताला अंतर्गत गोष्टीत गुंतवून
Last Updated: Dec 19, 2025, 18:22 ISTआजच्या जीवनशैलीत पार्टी असो वा खास समारंभ, वाईन (Wine), बिअर (Beer) किंवा व्हिस्की (Whisky) सारख्या अल्कोहोलचे सेवन करणे सामान्य झाले आहे. अनेकदा लोक अल्कोहोल घेतल्यानंतर, त्याच्यासोबत किंवा दुसऱ्या दिवशी काही विशिष्ट पदार्थांचे सेवन करतात. परंतु, तुम्हाला माहित आहे का की, अल्कोहोल घेतल्यानंतर काही विशिष्ट पदार्थांचे सेवन केल्यास ते शरीराला आतून मोठे नुकसान पोहोचवू शकतात?
Last Updated: Dec 18, 2025, 20:32 ISTपुणेकरांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग असलेला वडापाव आता एका ऐतिहासिक ठिकाणी वेगळ्या ओळखीने मिळत आहे. पुण्याच्या नारायण पेठेतील १३५ वर्षे जुन्या 'निघोजकर वाड्यात' मिळणाऱ्या गरमागरम वडापावने खवय्यांना भुरळ घातली आहे. विशेष म्हणजे, सोनाली आणि संदीप बोंदार्डे हे दाम्पत्य दिवसा खाजगी कंपनीत नोकरी करून संध्याकाळी ५:३० ते ८:३० या वेळेत हा व्यवसाय चालवतात. ज्या वाड्यात कधी काळी निळू फुले आणि श्रीराम लागू यांसारखे दिग्गज येत असत, तिथे आजही नाटकांच्या सरावांसोबतच खमंग वडापावचा आस्वाद घेतला जातोय.
Last Updated: Dec 18, 2025, 19:58 ISTहिवाळ्यात ताजा मुळा (Radish) खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी, काही पदार्थांसोबत त्याचे सेवन करणे शरीरासाठी घातक ठरू शकते. मुळ्यामध्ये अनेक पोषक तत्वे असली तरी, दूध, चहा, संत्री आणि कारल्यासोबत त्याचे मिश्रण पोटाच्या गंभीर समस्या निर्माण करते. यामुळे गॅसेस, छातीत जळजळ आणि अगदी श्वसनाचे त्रासही उद्भवू शकतात. आयुर्वेदानुसार मुळा खाण्याची योग्य पद्धत काय आणि कोणत्या ४ गोष्टींपासून लांब राहावे, हे जाणून घेण्यासाठी ही महत्त्वाची माहिती नक्की वाचा!
Last Updated: Dec 18, 2025, 19:02 ISTहिवाळा सुरू झाला की त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते.अशावेळी त्वचेची नैसर्गिक चमक टिकवून ठेवण्यासाठी ब्युटीशियन दर्शना देशमुख यांनी काही अत्यंत सोप्या आणि प्रभावी घरगुती टिप्स दिल्या आहेत. ग्लिसरीन, व्हिटॅमिन सी कॅप्सूल आणि बटाट्याच्या स्टार्चचा वापर करून घरच्या घरी 'फेशियल ग्लो' कसा मिळवायचा,हे त्यांनी या व्हिडिओतून सांगितले आहे. त्वचा तेलकट असो वा कोरडी, प्रत्येक समस्येवर या ७ खास टिप्स नक्कीच फायदेशीर ठरतील!
Last Updated: Dec 18, 2025, 17:50 IST