सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कोरवली येथील ज्ञानेश्वर हिप्परकर या प्रयोगशील शेतकऱ्याने शेतीमध्ये एक नवा आदर्श निर्माण केला आहे. केवळ १० गुंठे जमिनीतून त्यांनी लाखांची कमाई करून दाखवली आहे.