TRENDING:

Sanju Samson: बेंचवर बसवलं पण खचला नाही, संधी मिळताच तुटून पडला, संजू सॅमसन वर्ल्डकपचा हिरो कसा झाला?

Last Updated: Mar 09, 2026, 19:49 IST

Sanju Samson News | Sanju's come back | न्युझीलंड दौऱ्यानंतर हताश झालेल्या Sanju Samson ला काल प्लेयर ऑफ द tournament घोषित करण्यात आलं. 199.37 स्ट्राईक रेट आणि रन रेट 80.25 होता. शेवटच्या 5 मॅचमध्ये त्याने 321 रन काढले.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/स्पोर्ट्स/
Sanju Samson: बेंचवर बसवलं पण खचला नाही, संधी मिळताच तुटून पडला, संजू सॅमसन वर्ल्डकपचा हिरो कसा झाला?
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल