चंद्रभागा नदीला जोरदार पूर आला असून नदीकाठी असलेली सर्व मंदिरं पाण्याने वेढली गेली आहेत. प्रसिद्ध धार्मिक स्थळ असल्याने मोठ्या संख्येने भाविक येथे येत असतात. परंतु, आपत्ती व्यवस्थापनासाठी शासनाकडून कोणतीही टीम उपस्थित नाही.\r\nयामुळे भाविकांचा जीव धोक्यात येण्याची भीती वाढली आहे