नाशिक - दिवाळी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. त्यामुळे या सणातील प्रत्येक दिवस आणि मुहूर्ताला एक वेगळेच महत्त्व आहे. आजपासून सुरू झालेल्या या दिवाळीचे शुभमुहूर्त कोणते आहेत, याचबाबत आपण जाणून घेणार आहेत. प्रसन्नमुळे गुरुजी यांनी याबाबत माहिती दिली. जाणून घेऊयात, ते काय म्हणाले.