TRENDING:

Tata Punch EV: 6.49 लाखात बॅटरीवर लाइफटाइम वॉरंटी! ईव्ही मार्केटमध्ये मोठा धमाका!पाहा जबरदस्त फीचर्स!

Last Updated: Feb 21, 2026, 13:04 IST

मुंबई: भारतातील SUV सेगमेंटमध्ये Tata ने पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. Tata Punch EV ही भारतातील पहिल्या मोठ्या प्रमाणात परवडणाऱ्या SUV EV मॉडेलपैकी एक मानली जात आहे. या गाडीमुळे इलेक्ट्रिक SUV आता सामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे या गाडीवर लाइफटाइम अनलिमिटेड किलोमीटर बॅटरी वॉरंटी दिली जाते, ज्यामुळे ग्राहकांचा विश्वास अधिक वाढला आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/टेक्नोलॉजी/
Tata Punch EV: 6.49 लाखात बॅटरीवर लाइफटाइम वॉरंटी! ईव्ही मार्केटमध्ये मोठा धमाका!पाहा जबरदस्त फीचर्स!
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल