'मूड महापालिकांचा' शो दरम्यान ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटावर बोचरी टीका केली आहे. ते म्हणाले, 'अलीबाबा एकटा चाळीस चोर बरोबर' त्यानंतर ठाण्यात नेमका काय कल कोणाकडे ? हा मोठ प्रश्न आहे.