TRENDING:

नगरसेवक होणार का? गौतमी पाटीलची भन्नाट प्रतिक्रिया, VIDEO

ठाणे
Author :
Last Updated: Dec 28, 2025, 18:04 IST

बदलापुरात वामन म्हात्रे फाऊंडेशन मार्फत आग्री महोत्सवात गौतमी पाटीलचा डान्स बदलापूरकरांना पाहायला मिळाला. तेव्हा तिला पालिका निवडणुकीबद्दल विचारले गेले. तेव्हा ती निवडणुकीवर प्रतिक्रिया देत म्हणाली," मी फक्त डान्स करणार, अॅक्टींग करणार.राजकारणात मला काहीही इंट्रेस्ट नाही."

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/ठाणे/
नगरसेवक होणार का? गौतमी पाटीलची भन्नाट प्रतिक्रिया, VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल