TRENDING:

Video: Ai चा वापर करून रचला कट! पाचवीतल्या या मुलानं शिक्षकांसह पोलिसांना आणलं नाकीनऊ

Last Updated: Mar 11, 2026, 14:20 IST

Bhandara News | भंडाऱ्यातील पवनी शहरात पाचवीत शिकणाऱ्या १२ वर्षीय विद्यार्थ्याने स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचल्याची घटना समोर आली आहे. शाळेत पालकांना बोलावून आणण्याच्या भीतीने विद्यार्थ्याने पालकांना फोन करून चाकूचा धाक दाखवत अपहरण झाल्याची माहिती दिली, मात्र पोलिसांच्या तपासात तीन तासांत संपूर्ण बनाव उघड झाला.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/व्हिडीओ/
Video: Ai चा वापर करून रचला कट! पाचवीतल्या या मुलानं शिक्षकांसह पोलिसांना आणलं नाकीनऊ
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल