TRENDING:

फ्लॅट आणि सोसायटीच्या इन्शुरन्समधून कोणकोणते फायदे मिळतात? ९९ % लोकांना माहीत नाही

Last Updated:
Porperty Rules : प्रत्येक जण आपल्या आयुष्यभराची आर्थिक कमाई लावून नवीन घर खरेदी करत असतो. मात्र काही माहिती अभावी अनेकदा फसवणूक होते. किंवा अधिकृत प्रक्रिया माहीत नसल्याने मोठं आर्थिक नुकसान सहन करावे लागते.
advertisement
1/5
फ्लॅट आणि सोसायटीच्या इन्शुरन्समधून कोणते फायदे मिळतात? ९९% लोकांना माहीत नाही
मुंबई : प्रत्येक जण आपल्या आयुष्यभराची आर्थिक कमाई लावून नवीन घर खरेदी करत असतो. मात्र काही माहिती अभावी अनेकदा फसवणूक होते. किंवा अधिकृत प्रक्रिया माहीत नसल्याने मोठं आर्थिक नुकसान सहन करावे लागते.
advertisement
2/5
यापैकीच एक आहे ते म्हणजे फ्लॅट आणि सोसायटीचा इन्शुरन्स.. ज्याचे फायदे आजही बहुतांश लोकांना माहीत नाही. त्याचीच माहिती आपण जाणून घेणार आहोत
advertisement
3/5
फ्लॅट धारकांसाठी इन्शुरन्सचा काय फायदा? सीए प्रज्ञा शिरधानकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेरा इन्शुरन्सचा फ्लॅट धारक आणि सोसायटी या दोघांनी मोठा फायदा होतो. त्यामध्ये फ्लॅट धारकांना विशेष फायदा होतो.
advertisement
4/5
जर समजा, बिल्डर नसला तरीही प्रोटेक्शन मिळते. तसेच जर एखादा मोठा खर्च जरी आला तर मोठा आर्थिक आधार मिळतो. तसेच पुढे जाऊन लिगल डिस्टप झाले तर त्यासाठीही सुरक्षा मिळते.
advertisement
5/5
सोसायटीसाठी इन्शुरन्सचा काय फायदा? बिल्डिंगसाठी स्ट्रक्चरल इश्यू जर आला तर तो या इन्शुरन्समधून सुटू शकतो. कारण जर सोसायटीचे स्ट्रक्चरल काम करायचे असेल तर ५० लाख ते १ कोटी पर्यंत खर्च येतो. अशा वेळेस तुम्ही पैसे मिळवू शकता आणि सोसायटीचे दुसरे फंड तसेच ठेऊ शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
फ्लॅट आणि सोसायटीच्या इन्शुरन्समधून कोणकोणते फायदे मिळतात? ९९ % लोकांना माहीत नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल