TRENDING:

Iran-israil War: गॅस कसा वाचवायचा? सिलेंडरच्या तुटवडा काळात 'हा' कामाचा Video नक्की पाहा

Last Updated: Mar 11, 2026, 14:55 IST

इराण आणि इस्राईलमधील तणावामुळे जागतिक स्तरावर इंधनाचे दर आणि पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत 'बचत हीच निर्मिती' हे सूत्र वापरून आपण घरगुती पातळीवर गॅसची मोठी बचत करू शकतो. घरगुती वापरासाठी गॅसची बचत कशी करावी, याच्या काही अत्यंत सोप्या आणि प्रभावी टिप्स या वीडियो च्या माध्यमातून देण्यात आले आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/व्हिडीओ/
Iran-israil War: गॅस कसा वाचवायचा? सिलेंडरच्या तुटवडा काळात 'हा' कामाचा Video नक्की पाहा
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल