TRENDING:

नालासोपाऱ्यात रेड्याचा हैदोस, गाड्या उडवल्या, लोकं चिरडली, भयानक Video Viral

Viral
Last Updated: Mar 10, 2026, 13:24 IST

Mumbai : नालासोपारा पूर्वेकडील संतोष भुवन नाका परिसरात काल सकाळी साडेदहाच्या सुमारास एका घटनेने सर्वांचीच पाचावर धारण बसली! भर गर्दीच्या बाजारात अचानक एक रेडा सैराट झाला आणि त्याने अक्षरशः हैदोस घातला.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Viral/
नालासोपाऱ्यात रेड्याचा हैदोस, गाड्या उडवल्या, लोकं चिरडली, भयानक Video Viral
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल