TRENDING:

मुलगा परदेशात, पण एकट्या सुनेच्या खोलीतून रात्री यायचा आवाज; सासरच्यांनी बेड उघडून पाहिला आणि अख्खं गाव धक्क्यात

Last Updated:

Married Girlfriend Hide Boyfriend Inside Bed : सध्या विवाहबाह्य संबंधाची प्रकरणं कमी नाही. असंच एक प्रकरण सध्या चर्चेत आलं आहे. उत्तर प्रदेशच्या अयोध्येतील हे प्रकरण आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लखनऊ : मुलगा परदेशात कामाला, सून खोलीत एकटी... तरी  रात्री सुनेच्या रूममधून आवाज यायचा... हा आवाज कसला म्हणून सासरच्यांनी खोलीत शोध घेतला तेव्हा खोलीत कुणीच नव्हतं. शेवटी त्यांनी सुनेला बेड उघडायला लावलं. आणि पाहतो तो काय बेडमधून चक्क एक अज्ञात पुरुष बाहेर पडला.
फोटो : सोशल मीडिया व्हिडीओ ग्रॅब
फोटो : सोशल मीडिया व्हिडीओ ग्रॅब
advertisement

बभनगाव गावातील हे प्रकरण आहे. सुनेच्या खोलीत बेडमधून एक पुरुष बाहेर पडल्यानंतर महिलाच्या सासरच्यांनी याबाबत आधी पुराकलंदर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी दोन्ही पक्षांना चौकशीसाठी बोलावलं. हा पुरुष दुसरा तिसरा कुणी नाही तर त्या महिलेचा बॉयफ्रेंड असल्याचं समजलं.

बापरे! मेणबत्ती पेटवली आणि बॉम्बसारखा फुटला केक, पण कसं काय? Watch Video

advertisement

शेवटी परदेशात असलेल्या महिलेच्या पतीने पत्नीला तिच्या बॉयफ्रेंडशी लग्न करण्याची परवानगी दिली. सासरच्यांनीही आनंदाने सुनेचा प्रेमविवाह करून दिला आणि कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये, अशी लिखित याचिका पोलिसांना दिली. ग्रामस्थांच्या उपस्थितीत या दोघांचं लग्न लावून देण्यात आलं. सगळीकडे या अनोख्या लग्नाची चर्चा होते आहे.

बेडमध्ये बॉयफ्रेंडला लपवल्याची ही पहिली घटना नाही. याआधीही असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

advertisement

Spa मध्ये जाताय सावधान! प्रायव्हेट डिटेक्टिव्हने उघड केलं स्पाचं डार्क सीक्रेट, कुणालाच माहिती नाही

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता काही लोक हातात काठ्या वगैरे घेऊन एका खोलीत घुसतात. जिथं समोर बेड आहे. तो बेड उघडतात. आतील सामान बाजूला करतात, बेडच्या एका बाजूला एक पुरुष दिसतो, जो सगळ्यांना पाहून घाबरतो. सगळे जण त्याला काठीने मारतात.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ग्राहकांच्या खिश्याला कात्री, ऐन थंडीत अंड्याच्या दरात वाढ, कारण काय?
सर्व पहा

एक्सवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात हुंड्याच्या बेडसोबत लव्हर्स फ्री असं कॅप्शन देण्यात आलं आहे.

मराठी बातम्या/Viral/
मुलगा परदेशात, पण एकट्या सुनेच्या खोलीतून रात्री यायचा आवाज; सासरच्यांनी बेड उघडून पाहिला आणि अख्खं गाव धक्क्यात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल