TRENDING:

VIDEO : आधी येत होता विचित्र आवाज, नंतर जवळ जाताच हलू लागली उशी, उघडून पाहिलं तेव्हा...

Last Updated:

Snake inside pillow : उशीतून विचित्र आवाज येत होता. हा आवाज कसला म्हणून पाहण्यासाठी उशीचं कव्हर उघडून पाहिलं तेव्हा सगळ्यांचा थरकाप उडाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

उशीतून विचित्र आवाज येत होता. हा आवाज कसला म्हणून पाहण्यासाठी उशीचं कव्हर उघडून पाहिलं तेव्हा सगळ्यांचा थरकाप उडाला. उशीत दुसरं तिसरं काही नाही तर चक्क साप होता. त्याच्या फुत्करण्याचा आवाज येत होता. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

Man married goat : गर्लफ्रेंड नाही तरुणाने बकरीशी केलं लग्न, मिळाला धोका, सहन नाही झाला

advertisement

उशीत सापाला पाहून कुटुंबाने तातडीने सर्पमित्राला बोलावलं. ज्याने लोखंडी रॉडच्या मदतीने या सापाला उशीतून बाहेर काढलं. हा व्हिडीओ तसा जुना आहे पण तो सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल  होतो आहे.

reenagarg_hr06_ इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत.

कोब्राबाबत रंजक गोष्टी

advertisement

किंग कोब्रा इतरसापांपेक्षा जास्त काळ जगतात. त्याचे वय सुमारे 20 वर्षे आहे. इतर सरपटणाऱ्या प्राण्यांच्या तुलनेत त्यांना दुष्काळ, अन्नाची कमतरता आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे कमी नुकसान होते. ते बराच काळ उपाशी राहू शकतात आणि त्यांना जास्त पाण्याची गरज नसते.

किंग कोब्राबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे की ते फक्त इतर प्राणीच खातात असे नाही तर ते इतर किंग कोब्रा देखील खातात आणि साप हे त्यांचे आवडते खाद्य आहे. जरसाप जवळपास आढळलेनाहीत तर ते सरडे आणि इतर लहान सस्तन प्राणी खातात.

advertisement

भटक्या कुत्र्यांसाठी तुरुंग? VIDEO मधील कुत्र्यांची गर्दी पाहून लोक झाले हैराण, विचारताहेत अनेक प्रश्न!

मादी किंग कोब्रा साप अंडी घालतेआणि तिच्या अंड्यांसाठी घरटे बांधून त्यांचे संरक्षण करते. घरटे बनवण्याचा उद्देश त्यात राहणे नसून अंड्यांचे संरक्षण करणे आहे. ती अनेक प्रकारच्या डहाळ्या आणि पानांचा वापर घरटे बांधण्यासाठी करते. मादी नाग जेव्हा अन्नासाठी बाहेर पडते तेव्हा नर कोब्रा घरट्याचे रक्षण करत असल्याचे दिसून येते.

किंग कोब्रा हा जगातील सर्वात वेगवान सापांपैकी एक मानला जातो. त्याचा पळण्याचा वेग 3.33 मीटर प्रति सेकंद आहे. मनोरंजक गोष्ट म्हणजे ते कधीही माणसांचा पाठलाग करत नाहीत. पण जर त्यांना धोका जाणवला तरच ते अटॅक करण्याचा प्रयत्न करु शकतात.

मराठी बातम्या/Viral/
VIDEO : आधी येत होता विचित्र आवाज, नंतर जवळ जाताच हलू लागली उशी, उघडून पाहिलं तेव्हा...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल