दूध किचन सिंकमध्ये टाकण्याचा खूप फायदा आहे. याचा परिणाम फक्त 10 मिनिटांतच दिसतो. हा परिणाम चकीत करणारा आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता महिलेनं दूध किचन सिंकमध्ये टाकलं आहे. दूध एका वाटीत घेऊन चमच्याने ते सिंकमध्ये पसरवायचं आहे. आता यात लगेच पाणी ओतायचं नाही किंवा ते धुवायचं नाही. किमान 10 मिनिटं थांबायचं आहे.
advertisement
Kitchen Jugaad Video : घराबाहेर जाताना फ्रिजमध्ये पैसे ठेवा, परत आल्यावर दिसेल मोठा परिणाम
यानंतर एका कापसाच्या गोळ्यावर किंवा कापडावर व्हिनेगर घ्या. ते दूध टाकलेल्या किचन सिंकमध्ये फिरवून घ्या. तुम्हाला आधीच्या सिंकमध्ये आणि नंतरच्या सिंकमध्ये मोठा फरक दिसून येईल.
युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
(सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)