TRENDING:

Kitchen Jugaad Video : पावसाळ्यात दरवाजात मीठ जरूर टाका, परिणाम पाहून थक्क व्हाल

Last Updated:

Kitchen Tips In Marathi : एका गृहिणीने शेअर केलेला हा व्हिडिओ. ज्यात तिने मिठाचा अनोखा वापर करून दाखवला आहे. गृहिणीने मीठ दरवाजावर टाकलं आहे. दरवाजावर बंद करून मीठ तिथे पसरवून घेतलं आहे. आता याचा काय फायदा, हे पाहण्याची उत्सुकता तुम्हाला असेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सामान्यपणे मीठ आपण पदार्थात वापरतो. मिठामुळे कोणत्याही खाद्यपदार्थाला चव येते. तसं मीठ काही इतर कामांसाठीही वापरलं जातं. अशाच उपयोगापैकी एका उपयोगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका गृहिणीने मिठाचा हा जबरदस्त किचन जुगाड दाखवला आहे.
News18
News18
advertisement

गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात. काही गृहिणी त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा व्हिडिओ. ज्यात तिने मिठाचा अनोखा वापर करून दाखवला आहे. गृहिणीने मीठ दरवाजावर टाकलं आहे. दरवाजावर बंद करून मीठ तिथे पसरवून घेतलं आहे. आता याचा काय फायदा, हे पाहण्याची उत्सुकता तुम्हाला असेल.

advertisement

एक चमचा साखरेने घरातील सर्व झुरळं गायब होतील, काय करायचं पाहा Kitchen Jugaad Video

तुम्ही नीट पाहिलं तर दरवाजाच्या खाली किंचितशी जागा असते. जिथून प्रकाश दिसतो. या ठिकाणाहून बाहेरील एखादा कीटक, किडा किंवा सापासारखा खतरनाक प्राणी घरात घुसू शकतो. जंगलाजवळ राहणार्‍यांना असा धोका अधिक असतो. गृहिणीने व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार दरवाजावर मीठ टाकल्याने असे जीव दरवाजातून घरात येणार नाहीत.

advertisement

Cooking and home डेकोरेशन यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

Kitchen Jugaad Video : सकाळी उठताच दातासोबतच झाडूलाही 'टुथपेस्ट' लावा, असा फायदा

advertisement

(सूचना - या लेखात दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमतचा याच्याशी संबंध नाही. न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : पावसाळ्यात दरवाजात मीठ जरूर टाका, परिणाम पाहून थक्क व्हाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल