कुठे साखर पडली की ती खाण्यासाठी मुंग्या, झुरळं येतात. पण याच साखरेनं झुरळं पळवताही येतील याचा तुम्ही कधी विचार तरी केला होता का? आता साखरेनं झुरळं कशी पळवायची असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? नेमकं काय करायचं चला पाहुयात.
Kitchen Jugaad Video : लिंबू-मिरचीसारखी दरवाजावर लटकवा पाण्याने भरलेली पिशवी; मोठा त्रास दूर होईल
advertisement
Maa ke tips युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
सूचना - हा व्हिडीओ सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.
advertisement
Location :
First Published :
August 24, 2024 9:45 AM IST