Kitchen Jugaad Video - केळी आणल्यानंतर त्यात पेन जरूर टाका; परिणाम पाहताच आश्चर्यचकीत व्हाल
आता एक लॉक घ्या आणि हा लॉक कॉटन बॅग लावलेल्या झाडूवर लावा. झाडूला लावून हा लॉक त्यावर घासा, लॉकने झाडूवर हळुवारपणे मारा. थोड्या वेळाने अलगद झाडूवरील पिशवी काढा, तुम्ही आत पाहाल तर आत सर्व झाडुचा भुसा दिसेल. नवीन झाडू आणल्यानंतर त्यातून असा भुसा पडतो. बरेच दिवस कचरा काढताना असा भुसा वारंवार पडत राहतो. झाडूमुेळे अधिकच कचरा होतो. अशा वेळी हा उपाय फायद्याचा ठरेल.लॉकने झाडूवर मारल्यावर, लॉक झा़डूवर घासल्यावर झाडूचा भुसा निघून जाईल आणि तुमचा सर्वात मोठा त्रास संपेल.
advertisement
Kitchen Tips Marathi - भाताच्या पेजेत भिजवा झाडू; उपाय विचित्र आहे पण परिणामकारक फायदा
SEEMA FAMILY VLOG युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
(सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज लोकमत याची हमी देत नाही.)