ओयो हॉटेलमधून पळणाऱ्या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या मेरठमधील असल्याचं सांगण्यात येत आहे. एक विवाहित महिला ओयो हॉटेलमध्ये बर्थडे सेलिब्रेशनसाठी गेली होती. जी तिथून पळताना दिसत आहे.
अरे देवा! ISKCON मंदिराच्या हॉटेलमध्ये KFC चिकन घेऊन घुसला तरुण, पुढे घडलं असं की...
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक महिला हॉटेलच्या रूममधून बाहेर येते. जिच्या अंगावर फक्त ब्लाऊज आणि परकर आहे. तिने अंगावरची साडी सोडून ती हातात घेतली आहे. रूमच्या बाल्कनीतून उडी मारून ती पळून जाताना दिसते आहे.
advertisement
@up__say इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आता ही महिला असं का करत आहे? तर तिचं सीक्रेट उघड झालं आहे, तिचे विवाहबाह्य संबंध आहेत. तिच्या नवऱ्याने आणि मुलाने तिला परपुरुषासोबत जो तिचा बॉयफ्रेंड आहे, त्याच्यासोबत पाहिलं आणि स्वतःला वाचवण्यासाठी महिलेने तिथून अंगावर आहेत तितक्याच कपड्यांमध्ये पळ काढला आहे.