TRENDING:

नवरा-नवरीने रेकॉर्ड केला हनीमून नाइटचा Romantic Video, सकाळी झाला VIRAL, आवडीने पाहतायेत लोक

Last Updated:

Honeymoon Video : लग्नानंतर नवविवाहित कपल हनीमूनसाठी मनालीला गेलं होतं. येथील एका हॉटेलमध्ये राहिल्यानंतर दोघांनी रात्री एक रोमँटिक व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. सकाळी हा व्हिडिओ व्हायरल झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : लग्नानंतरची पहिली रात्र आणि हनीमून हे कपलसाठी खूप खास आणि वैयक्तिक क्षण असतात. पण काही लोक सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी आपल्या या खास क्षणाचे फोटो, व्हिडीओ शेअर करतात. असंच एक नवविवाहित कपल ज्यांनी आपल्या हनीमूनच्या पहिल्या रात्रीच्या व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि सकाळी तो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
News18
News18
advertisement

लग्नानंतर नवविवाहित कपल हनीमूनसाठी मनालीला गेलं होतं. येथील एका हॉटेलमध्ये राहिल्यानंतर दोघांनी रात्री एक रोमँटिक व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. सकाळी हा व्हिडिओ व्हायरल झाला. या कपलने स्वतः त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर केला. हनीमून नाईट इन मनाली असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. त्यानंतर हा व्हिडिओ लोकांमध्ये ट्रेंड होऊ लागला.

advertisement

नवरीबाईने सगळ्यांना सांगितली सुहागरातची स्टोरी, म्हणाली, 'सचिन तर त्या रात्री...' ऐकून नेटिझन्सनाही लाज वाटली

मनालीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये हनीमूनचा आनंद घेत असलेलं जोडपं त्यांच्या खोलीत जातं तेव्हा बेड फुलांनी सजवलेला दिसतो. त्यावर 'हॅपी हनिमून लव्ह' लिहिलेलं आहे. सोबत टेबलवर शॅम्पेनची बाटली, 2 ग्लास, मेणबत्तीचा प्रकाश असतो या सर्व खास व्यवस्था आहे. हे पाहून पत्नी भारावून जाते. तिला तिच्या पतीबद्दल अपार प्रेम वाटतं आणि ती खूप आनंदी होते. ती या रोमँटिक नाइटसाठी तिच्या पतीचे आभार मानते. मग दोघंही या रात्रीचा आनंद घेतात. सोफ्यावर बसून केक कापतात, नंतर मेणबत्तीच्या प्रकाशात शॅम्पेन पितात.

advertisement

या जोडप्याने काही फोटो आणि नंतर एक व्हिडिओ देखील बनवला जो खूप सुंदर दिसतो. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज आणि हजारो लाईक्स आणि शेअर्स आहेत.  हा गोड हनीमून व्हिडिओ लोकांनाही आवडला आहे. युझर्स म्हणाले की, पत्नी भाग्यवान आहे की तिला इतका प्रेमळ नवरा मिळाला.

नवरा झोपला काय नवरीबाई सुरूच झाली, तोही पाहत राहिला, लग्नाच्या पहिल्या रात्रीचा VIDEO VIRAL

advertisement

@shaonmitra_ इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. खरंतर हा व्हिडीओ गेल्या वर्षीचा आहे खूप जुना आहे, पण अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

मराठी बातम्या/Viral/
नवरा-नवरीने रेकॉर्ड केला हनीमून नाइटचा Romantic Video, सकाळी झाला VIRAL, आवडीने पाहतायेत लोक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल