विमान प्रवासाचे काही नियम आहेत. त्यापैकी एक म्हणजे, विमानातील दोन पायलटपैकी एक पायलट तिथून उठला तर दुसरा पायलट आपल्या मदतीसाठी एअरहॉस्टेला कॉकपीटमध्ये बोलावू शकतो. एअरहॉस्टेस आणि पायलट कॉकपीटमध्ये असतात तेव्हा नेमकं काय करतात, याबाबत एअरहॉस्टेनेच मोठा खुलासा केला आहे.
सिएरा मिस्ट नावाची ही एअर हॉस्टेस. जिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. तिने कॉकपिटमध्ये हाय माइल क्लब पार्ट्या बहुतेकदा लांब पल्ल्याच्या विमानांमध्ये होतात. या पार्टीला उपस्थित राहणाऱ्या लोकांमध्ये फ्लाइटचा पायलट, एअर होस्टेस आणि इतर केबिन क्रू यांचा समावेश असतो. या पार्टीत पायलट आणि एअर हॉस्टेसचा रोमान्स सुरू असतो. बऱ्याचदा कॉकपिटमध्ये या हाय माईल क्लब पार्टीचं नियोजन प्रवास सुरू होण्यापूर्वी केलं जातं.
advertisement
Plane Facts : प्लेनचे पायलट कधीच मारत नाहीत परफ्युम? काय आहे कारण?
एअर हॉस्टेसने दावा केला आहे की जेव्हा विमान लांब पल्ल्याच्या उड्डाणात एका विशिष्ट उंचीवर पोहोचतं तेव्हा जास्त वेळ काहीही करण्याची गरज नसते. अशा परिस्थितीत वैमानिक विमानाला ऑटो पायलटवर ठेवतो. सुमारे 35 हजार फूट उंचीवर पोहोचल्यानंतर पायलट विमानाला ऑटो-पायलटवर ठेवतो. यावेळी एक पायलट विश्रांती घेतो, तर दुसरा पायलट विमानाच्या मार्गावर आणि हालचालींवर लक्ष ठेवतो.
जर एखाद्या वैमानिकाला कोणत्याही कारणास्तव कॉकपिटच्या बाहेर जावं लागलं तर नियमांनुसार दुसरा वैमानिक मदतीसाठी कॉकपिटमध्ये एअर हॉस्टेसला बोलावू शकतो. जर एखाद्या वैमानिक आणि एअर होस्टेसमध्ये प्रेमसंबंध असतील तर तो मदतीच्या नावाखाली त्या एअर होस्टेसला कॉकपिटमध्ये बोलावतो. यानंतर, पायलट आणि त्याची गर्लफ्रेंड कम एअरहोस्टेस यांच्यात प्रेमसंबंध सुरू होतात.
Plane Facts : प्रायव्हेट प्लेनमध्ये एअर हॉस्टेसना काय काय करायला लावतात अरबपती? शॉकिंग सीक्रेट्स
एअरहॉस्टेस असाही दावा करते की हाय माईल क्लब पार्टी फक्त एक किंवा दोन फ्लाइटपुरत्या मर्यादित नाहीत, तर विमान उद्योगात खूप सामान्य झाल्या आहेत. फ्लाइटमध्ये प्रेमसंबंधांसाठी आणखी एक जागा आहे, ज्याला विमानात क्रू डेक असंही म्हणतात.