हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनीही या तरुणावर जोरदार टीका केली आहे. वास्तविक, ई-रिक्षात चढल्यानंतर तो तरुण गाण्यावर नाचू लागतो पण कदाचित ड्रायव्हरला ते कळत नाही आणि त्याने ई-रिक्षाचा चालवली. त्यानंतर तरुणाचा तोल सुटतो आणि तो खाली पडला.
पुढे व्हिडीओ थांबवला गेला त्यामुळे तरुणाला नक्की किती लागलं हे कळू शकलेलं नाही. हा व्हिडीओ @babusingh7160 या इंस्टाग्राम हँडलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
advertisement
हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. याला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. बहुतेक वापरकर्त्यांचा असा विश्वास आहे की हा त्या तरुणाचा दोष आहे जो इतका धोका पत्करण्यास तयार होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 07, 2024 8:53 PM IST