GST 2.0: आता छोटी कार कशाला घेता, थेट SUV घ्या! Maruti ची SUV तब्बल 1.11 लाखांने स्वस्त

Last Updated:

भारतातील सर्वात मोठ्या वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपल्या वाहनांच्या किंमतीत किती कमी झाल्या आहे, याची यादीच प्रसिद्ध केली आहे. 

News18
News18
मुंबई : केंद्र सरकारने जीएसटीच्या दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. आता २८ टक्के जीएसटी स्लॅब नसणार आहे. त्यामुळे ऑटो इंडस्ट्रीमध्ये वाहनांच्या किंमतीत कमाली कपात झाली आहे. अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी जीएसटी रद्द झाल्यामुळे  वाहनांच्या किंमतीत किती कमी झाल्या आहेत, याची यादी प्रसिद्ध केली आहे. आता भारतातील सर्वात मोठ्या वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपल्या वाहनांच्या किंमतीत किती कमी झाल्या आहे, याची यादीच प्रसिद्ध केली आहे.
केंद्र सरकारने जीएसटी दराच्या कपातीत केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी ही २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणार आहे.  मारूती सुझुकीने आपल्या कार आणि एसयूव्ही किंमतीत किती कपात झाली. याची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये लोकप्रिय ब्रेझा एसयूव्हीच्या किंमतीत तब्बल 48,000 रुपयांनी कपात झाली आहे. तर फ्रॉन्क्स कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर एसयूव्हीच्या किंमतीत 1.11 लाख रुपये कमी झाले आहे.
advertisement
Maruti  brezza च्या व्हेरियंटमध्ये किती किंमत कमी झाली? 
Maruti brezza- Price Cutनवी किंमतजुनी किंमतGST मुळे फरक
LXI MTRs 8.39 लाखRs 8.69 लाखRs 30,000
VXI MTRs 9.41 लाखRs 9.75 लाखRs 34,000
ZXI Smart Hybrid MTRs 10.87 लाखRs 11.26 लाखRs 39,000
ZXI+ Smart Hybrid MTRs 12.15 लाखRs 12.58 लाखRs 43,000
VXI Smart Hybrid ATRs 10.77 लाखRs 11.15 लाखRs 38,000
ZXI Smart Hybrid ATRs 12.22 लाखRs 12.66 लाखRs 44,000
ZXI+ Smart Hybrid ATRs 13.50 लाखRs 13.98 लाखRs 48,000
LXI CNGRs 9.31 लाखRs 9.64 लाखRs 33,000
VXI CNGRs 10.33 लाखRs 10.70 लाखRs 37,000
ZXI CNGRs 11.79 लाखRs 12.21लाखRs 42,000
advertisement
मारुती सुझुकी fronx च्या किंमतीत किती कपात 
fronx व्हेरियंटनवी किंमतजुनी किंमतGST मुळे फरक
1.2L SigmaRs 6.94 लाखRs 7.59 lakhRs 65,000
1.2L DeltaRs 7.72 लाखRs 8.45 lakhRs 73,000
1.2L Delta ATRs 8.18 लाखRs 8.95 lakhRs 77,000
1.2L Delta+Rs 8.09 लाखRs 8.85 lakhRs 76,000
1.2L Delta+ ATRs 8.55 लाखRs 9.35 लाखRs 80,000
1.0L Delta+ TurboRs 8.96 लाखRs 9.80 लाखRs 84,000
1.0L Zeta TurboRs 9.72 लाखRs 10.63 लाखRs 91,000
1.0L Zeta AT TurboRs 11 लाखRs 12.03 लाखRs 1.03 लाख
1.0L Alpha TurboRs 10.56 लाखRs 11.55 लाखRs 99,000
1.0L Alpha AT TurboRs 11.84 लाखRs 12.95 लाखRs 1.11 लाख
1.2L Sigma CNGRs 7.81 लाखRs 8.54 लाखRs 73,000
1.2L Delta CNGRs 8.59 लाखRs 9.40 लाखRs 81,000
1.2L Delta+ (O)Rs 8.20 लाखRs 8.96 लाखRs 76,000
1.2L Delta+ (O) ATRs 8.65 लाखRs 9.46 लाखRs 81,000
advertisement
मराठी बातम्या/ऑटो/
GST 2.0: आता छोटी कार कशाला घेता, थेट SUV घ्या! Maruti ची SUV तब्बल 1.11 लाखांने स्वस्त
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement