Maruti भारतात करणार मोठा प्रयोग, आणतेय Swift Hybrid, मायलेजचं नो टेन्शन!

Last Updated:

मारुती सुझुकीने आपली लोकप्रिय  हॅचबॅक कार स्विफ्टचे हायब्रिड मॉडेल लाँच केलं आहे. ही कार लवकरच भारतात आणणार आहे.

News18
News18
इंजिन आणि पॉवर
maruti suzuki swift hybrid मध्ये नवीन १.२-लिटर Z12E इंजिन असले  जे ८०bhp आणि १०८Nm टॉर्क देते. या कारमध्ये DC सिंक्रोनस मोटरच्या मदतीने, हायब्रिड सेटअप या इंजिनला ३bhp आणि ६०Nm अधिक टॉर्क देते.
माइल्ड-हायब्रिड इंजिनच्या ताकदीवर, नवीन स्विफ्ट एका लिटरमध्ये २४.५ ते २५.५  किलोमीटरपर्यंत मायलेज देऊ शकते. अशी अपेक्षा आहे की कंपनी या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षी भारतात स्विफ्ट हायब्रिड लाँच करू शकते. परंतु, आतापर्यंत कंपनीकडून या कारबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही किंवा कोणतेही विधान करण्यात आलेले नाही.
मराठी बातम्या/ऑटो/
Maruti भारतात करणार मोठा प्रयोग, आणतेय Swift Hybrid, मायलेजचं नो टेन्शन!
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement