Maharashtra SSC Result 2024 : दहावीचा निकाल जाहीर, कोकण पुन्हा अव्वल, मुलींची बाजी

Last Updated:

Maharashtra SSC Result 2024 Updates In Marathi : 9 विभागीय मंडळातून 15 लाखहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14 लाख 84 हजार विद्यार्थ्या उत्तीर्ण झाले. 25 हजार 770 रिपीटर विद्यार्थी होते. त्यापैकी 12 हजार 900 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

दहावी निकालात कोकणाची बाजी
दहावी निकालात कोकणाची बाजी
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आज इयत्ती दहावीचा निकाल जाहीर करत आहे. दुपारी 1 वाजता ऑनलाईन विद्यार्थ्यांना निकाल वेबसाईटवर पाहता येणार आहे. यापूर्वी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन निकालाचे ठळक वैशिष्ट्यं सांगण्यात आले आहेत. दहावीसाठी एकूण 72 विषयांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. ९ विभागीय मंडळातून 15 लाखहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14 लाख 84 हजार विद्यार्थ्या उत्तीर्ण झाले. 25 हजार 770 रिपीटर विद्यार्थी होते. त्यापैकी 12 हजार 900 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
SSC निकाल 2024 महाराष्ट्र बोर्डाचा आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) 10th निकाल 2024 आज, 27 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करेल. हा निकाल विद्यार्थी आणि पालक ऑनलाईन mahresult.nic.in पाहू शकता आणि mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्र बोर्डाचा 10वीचा निकाल 2024 पाहता येईल. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल आज म्हणजेच 27 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे.
advertisement
विभागनिहाय निकाल
कोकण विभागीय मंडळाची बाजी ९९.०१
सर्वात कमी निकाल नागपूर- ९४.७३ टक्के
विद्यार्थिनी- 97.21
विद्यार्थी निकाल- 94.56
72 पैकी 18 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे
कुठे पाहता येईल निकाल
Maharashtra SSC Result 2024 तुम्ही ऑनलाईन निकाल पाहू शकता. यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या वेबसाईटवरुन जाऊन तिथे माहिती अपडेट करायची आहे. विद्यार्थ्याचे सर्व डिटेल्स भरल्यानंतर निकाल पाहता येणार आहे.
advertisement
1- mahresult.nic.in
2- mahahsscboard.in
3- results.digilocker.gov.in
4- results.gov.in
view comments
मराठी बातम्या/करिअर/
Maharashtra SSC Result 2024 : दहावीचा निकाल जाहीर, कोकण पुन्हा अव्वल, मुलींची बाजी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement