अचानक-भयानक! मध्यरात्री 'त्या' लॉजवर पडली पोलिसांची धाड, उडाला गोंधळ आणि नको त्या अवस्थेत...

Last Updated:

शहरातील बसस्थानकासमोर असणाऱ्या दुर्गा लाॅजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शनिवारी रात्री गुन्हे शाखेच्या पोलिसांनी थेट...

Crime News
Crime News
जालना : शहरातील बसस्थानकासमोर असणाऱ्या दुर्गा लाॅजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शनिवारी रात्री गुन्हे शाखेच्या पोलिसांनी थेट लाॅजवर छापा टाकला. तिथे वेश्य व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांनी लक्षात आले. त्यामुळे लाॅजच्या मॅनेजरसह दोघांनी अटक करण्यात आली, तर 3 महिलांना सुटका करण्यात आली. तर काही मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी टाकला छापा आणि...
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेला दुर्गा लाॅजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची टिप मिळाली. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या आदेशानंतर पोलिसांची काही पथकं तयार करण्यात आली. शनिवारी (16 ऑगस्ट) रात्री उशिरा लाॅजवर छापा टाकला.
3 महिलांची केली सुटका
या छाप्यात लाॅजचा मॅनेजर कल्याण अंकुश लोखंडे (वय-36, रा. पिरपिंपळगाव, जि. जालना) तर नितीन संजय साबळे (वय-19, रा. नूतन वसाहत, जि. जालना) आणि विकास राजेभाऊ काकड (वय-23, रा. सातोना, परतूर) या तिघांनी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचबरोबर या कारवाईत 3 महिलांची सुटका करण्यात आली. आरोपींकडून मोबाईल आणि 32 हजारांची रक्कम जप्त केलेली आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
अचानक-भयानक! मध्यरात्री 'त्या' लॉजवर पडली पोलिसांची धाड, उडाला गोंधळ आणि नको त्या अवस्थेत...
Next Article
advertisement
Thackeray Alliance NCP Sharad Pawar: मुंबई महापालिका निवडणुकीत मोठा ट्वीस्ट, 'या' चार जागांनी अडवली ठाकरे-पवार आघाडीची वाट
BMC निवडणुकीत मोठा ट्वीस्ट, 'या' चार जागांनी अडवली ठाकरे-पवार आघाडीची वाट
  • BMC निवडणुकीत मोठा ट्वीस्ट, 'या' चार जागांनी अडवली ठाकरे-पवार आघाडीची वाट

  • महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंनी युतीवर शिक्कामोर्तब केले असून दुसरीकडे राष्ट्र

  • ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादीतला पेच कुठं अडलाय याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement