Black Tea And Green Tea Difference : ग्रीन टी आणि ब्लॅक टी मधील फरक माहितीय का? जाणून घ्‍या फायदे आणि तोटे...

Last Updated:

Black Tea And Green Tea Difference : अनेकजण म्हणतात की ग्रीन टी घेणे चांगला असतात आणि काही जण म्हणतात की ब्लॅक टी घेणे देखील चांगलं असतं. पण नेमकं ग्रीन टी घेणे चांगलं की ब्लॅक टी घेणे या दोघांमध्ये काय फरक आहे, जाणून घेऊया...

+
‎ग्रीन

‎ग्रीन टी आणि ब्लॅक टी मध्ये काय आहे फरक 

छत्रपती संभाजीनगर  : आपल्यापैकी अनेक जणांच्या दिवसाची सुरुवात ही चहाने होत असते. कोणी दुधाचा चहा घेतो तर कोणी ग्रीन टी किंवा ब्लॅक टी घेऊन आपल्या दिवसाची सुरुवात करतात. पण आपल्यापैकी अनेकजण म्हणतात की ग्रीन टी घेणे चांगला असतात आणि काही जण म्हणतात की ब्लॅक टी घेणे देखील चांगलं असतं. पण नेमकं ग्रीन टी घेणे चांगलं की ब्लॅक टी घेणे या दोघांमध्ये काय फरक आहे तर याविषयी आज आपल्याला माहिती सांगितलेली आहे आहार तज्ञ प्राची डेकाटे यांनी.
आपल्यापैकी जे कोणी डायट करतात किंवा जिमला जातात ते लोक ग्रीन टी घेत असतात. आमच्याकडे जे इतर क्लाइंट देतात ते देखील आम्हाला विचारतात चांगला आहे का. सर्वप्रथम गन टी आणि ब्लॅक टी हे दोन्हीही एकाच प्लांट पासून तयार होते. हे दोन्ही जरी एकाच प्लांट पासून तयार होत असते तरी दोघांची बनण्याची प्रोसेस त्याबरोबर दोघांमधील न्यूट्रिएंट घटक देखील वेगळे आहेत. त्याबरोबर चव देखील वेगळी आहे. ग्रीन टी ही स्टीम असते. असल्यामुळे नैसर्गिक गुण जास्त असतात. ब्लॅक टी जे असतं ते फुल्ली ऑक्सिडाईज असतं. म्हणून कलर आणि फ्लेवर वेगळे असतात.
advertisement
‎हेल्थ बेनिफिट बघितलं तर ग्रीन टी मध्ये नैसर्गिक तत्व जसे की अँटिऑक्सिडंट असतो त्यामध्ये कॅपॅचिंग नावाचं एक घटक असतो. ते देखील अँटिऑक्सिडंट चे काम करतं. आणि ब्लॅक टी मध्ये कॅफिनची मात्रा जास्त आहे. त्यामुळे ग्रीन टी ही जास्त बेनिफिट आहे त्यामुळे आपल्याला वजन कमी करायला मदत होते आणि ते कॅन्सर प्रिव्हेंट आहे. ब्लॅक टी आपल्या सर्वसामान्यांच्या घरी बनत असते. पण आपण ब्लॅक टी हे दूध घालून तयार करतो. पण तुम्ही दूध न घालता नुसते ब्लॅक टी पाण्यामध्ये घेतली तर ती जास्त फायदेशीर ठरतं. ब्लॅक टी मध्ये कॅफिन मात्रा जास्त असल्यामुळे ती आपण प्रमाणात घेतलेलं कधीही चांगलं.
advertisement
तर या दोन्हीमध्ये असा फरक आहे तर दोन्ही चहा घेतलेल्या चांगले पण घेताना ते तुम्ही प्रमाणातच घ्यावे त्याचा अतिरेक करू नये असं आहार तज्ञांनी सांगितले आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Black Tea And Green Tea Difference : ग्रीन टी आणि ब्लॅक टी मधील फरक माहितीय का? जाणून घ्‍या फायदे आणि तोटे...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement