Health Risk Of The Day : सकाळी नाश्ता नाही केला तर काय होईल? ब्रेकफास्ट न करण्याचे दुष्परिणाम

Last Updated:

What happend if skip breakfast : कित्येक जण आहेत जे सकाळचा नाश्ता करत नाहीत. पण ब्रेकफास्ट टाळल्याने त्याचा शरीरावर आणि आरोग्यावर काय, कसा परिणाम होऊ शकतो याबाबत काही रिसर्चही झाले आहेत. तसंच डॉक्टरांनीही याचे धोके सांगितले आहेत.

News18
News18
मुंबई : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात दोन घास खायलाही अनेकांना वेळ नाही. असे कितीतरी लोक आहेत. जे सकाळचा नाश्ता टाळतात आणि फक्त दुपारचे जेवतात. पण ब्रेकफास्ट नाही केला तर काय होईल याचा तुम्ही कधी विचार केला आहे. का? याबाबत काही रिसर्चही झाले आहेत. तसंच डॉक्टरांनीही याचे धोके सांगितले आहेत.
सकाळचा नाश्ता सगळ्याच महत्त्वाचा असतो. यामुळे तुम्हाला दिवसभरासाठी ऊर्जा मिळते. तुमचा दिवस कसा जाणारा हे खरंतर या नाश्त्यावर अवलंबून असतं. आता नाश्ता नाही केला तर नेमके याचे शरीरावर काय आणि कसे दुष्परिणाम होतात पाहुयात.
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या अभ्यासानुसार नाश्ता केल्याने हृदयाचं आरोग्य सुधारतं आणि हृदयाच्या आजाराचा धोका कमी करता येईल. नाश्ता करणाऱ्या लोकांमध्ये हृदयरोगाचा धोका 30 टक्के कमी करता येतो अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या मते, नाश्ता केल्याने शरीरातील रक्ताची शर्करा कमी करण्यात मदत  करते आणि मधुमेह म्हणजेच डायबेटिजचा धोका कमी करता येऊ शकतो. संशोधनानुसार नाश्ता करणाऱ्या लोकांना मधुमेहाचा धोका 20 टक्के कमी करता येऊ शकतो.
advertisement
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनच्या मते, नाश्ता केल्याने पोषणाची कमतरता भरून निघण्यास मदत होते. एका अभ्यासानुसार नाश्ता करणाऱ्या मुलांमध्ये पोषणाची कमतरता 40 टक्क्यांपर्यंत कमी करता येते. नाश्ता टाळल्याने वजन वाढू शकतं. जर्नल ऑफ न्यूट्रिशन एंड मेटाबॉलिज्ममध्ये प्रकाशित अभ्यासानुसार नाश्ता केल्याने चयापचय सक्रिय होता आणि वजन व्यवस्थानपन सुधारतं. उलट नाश्ता न केल्याने उर्जेत कमी होते आणि थकवा जाणवतो. पचनसंबंधी समस्याही उद्भवतात.
advertisement
डॉ. सतीश जेस्वानी यांनी त्यांच्या   हाडांवर परिणाम होतो. लठ्ठपणा कमी होण्यात याचाच अडथळा असतो. रात्री उशिरा खूप खाल. मेटाबोलिझम नियमित राहणार नाही. शौचाला नीट होणार नाही. दिवसभर एनर्जी मिळणार नाही. अशक्तपणा वाटेल.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Risk Of The Day : सकाळी नाश्ता नाही केला तर काय होईल? ब्रेकफास्ट न करण्याचे दुष्परिणाम
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement