advertisement

Gray Hairs Problem : डोक्यावरील पांढरे केसं आठवड्याभरात होतील काळे, तिळाच्या तेलात 2 गोष्टी मिसळून करा चंपी

Last Updated:

अनेकदा खराब लाईफस्टाईल, तसेच केसांची काळजी न घेतल्याने तुमची केस पांढरी होतात. तेव्हा डोक्यावरील पांढरी केसं काही दिवसात काळी होतील यासाठी काही टिप्स फायदेशीर ठरू शकतात.

डोक्यावरील पांढरे केसं आठवड्याभरात होतील काळे, तिळाच्या तेलात 2 गोष्टी मिसळून करा चंपी
डोक्यावरील पांढरे केसं आठवड्याभरात होतील काळे, तिळाच्या तेलात 2 गोष्टी मिसळून करा चंपी
सध्या अनेकांना तरुण वयातच केसं पांढरे होण्याची समस्या जाणवते. डोक्यावर पांढरी केसं असल्याने अनेकांचा आत्मविश्वास कमी होतो. अनेकदा खराब लाईफस्टाईल, तसेच केसांची काळजी न घेतल्याने तुमची केसं पांढरी होतात. तेव्हा डोक्यावरील पांढरी केसं काही दिवसात काळी होतील यासाठी काही टिप्स फायदेशीर ठरू शकतात.
पांढऱ्या केसांसाठी तिळाचं तेल ठरत उपयुक्त :
जेवणासाठी वापरण्यात येणार तिळाचं तेल हे अँटीऑक्‍सीडेंटच्या गुणांनी भरपूर असतं. हे केसांना पोषण देण्याचे काम करतं. पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी तिळाचं तेल फायदेशीर ठरू शकतं. तेव्हा तिळाच्या तेलात मेथीचे दाणे आणि आवळा मिसळल्याने अनेक फायदे मिळू शकतात.
तिळाच्या तेलात मिसळा मेथी दाणे :
डोक्यावर तिळाचं तेल लावण्यापूर्वी ते तेल हलके गरम करून घ्या आणि त्यात एक चमचा मेथीची पावडर मिसळा. तेल जोपर्यंत काळ होत नाही तो पर्यंत गॅसवर ठेऊन ते उकळवा. तुम्ही हे तेल आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावू शकता. यामुळे पांढरी केसं काळी होण्यासोबतच केसांना अनेक फायदे देखील मिळतात.
advertisement
तिळाच्या तेलात मिसळा आवळा पावडर :
तिळाच्या तेलात आवळा पावडर मिक्स करून केसांमध्ये लावल्याने केसं नैसर्गिकपणे काळी होण्यास मदत होते. यासाठी एका वाटीत तेल घ्या आणि त्यात आवळा पावडर टाका. हे मिश्रण गॅसवर गरम करा आणि 5 मिनिटे त्याला उकळी येऊ द्या. मग तेल थोडे थंड झाले की तुम्ही त्याला बाटलीत स्टोर करुन ठेऊ शकता. यामुळे पांढरी केसं काळी होण्यासोबतच केसांना अनेक फायदे देखील मिळतात.
advertisement
(सदर मजकूर हा इंटरनेटवर लिहिलेल्या माहितीच्या आधारे आहे. तेव्हा केसांवर कोणत्याही गोष्टींचा उपयोग करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Gray Hairs Problem : डोक्यावरील पांढरे केसं आठवड्याभरात होतील काळे, तिळाच्या तेलात 2 गोष्टी मिसळून करा चंपी
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement