Tata Institute Of Social Sciences: मुंबईमध्ये नोकरीच्या शोधात असणार्या अर्जदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. थेट टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे चालून आली आहे. नुकतीच या भरती प्रक्रियेबद्दल अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.