advertisement

Krushi Market Rate: कांद्याचा बाजारभाव भुईसपाट, मक्यासह इतर शेतमालांचे भाव वधारले

Last Updated:

शुक्रवार, दिनांक 21 नोव्हेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये सोयाबीन, कांदा व मक्याची आवक आणि भाव पाहू.

+
Krushi

Krushi Market Rate: कांद्याचा बाजारभाव भूईसपाट, मक्यासह इतर शेतमालांचे भाव वधारले

मुंबई: शुक्रवार, दिनांक 21 नोव्हेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये सोयाबीन, कांदा व मक्याची आवक आणि भाव पाहू.
मक्याचे दर गडगडले: राज्याच्या कृषीमार्केट मध्ये आज एकूण 3 हजार 111 क्विंटल मक्याची आवक झाली. यापैकी बुलढाणा मार्केटमध्ये 6 हजार 890 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 1450 ते जास्तीत जास्त 1806 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 2 क्विंटल मक्यास 2400 ते 2600 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
कांद्याचे भाव भूईसपाट: राज्याच्या मार्केटमध्ये 1 लाख, 69 हजार 438 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 79 हजार 778 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 332 ते 1619 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच सांगली मार्केटमध्ये आवक झालेल्या 40 क्विंटल कांद्यास 3500 ते 4000 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
सोयाबीनची आवक स्थिर: राज्याच्या मार्केटमध्ये 93 हजार, 429 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी लातूर मार्केटमध्ये 23 हजार 381 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 4100 ते 4870 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच जालना मार्केटमध्ये आवक झालेल्या 18 हजार 135 क्विंटल पिवळ्या सोयाबीनला प्रतीनुसार 3900 ते 5171 रुपये प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Krushi Market Rate: कांद्याचा बाजारभाव भुईसपाट, मक्यासह इतर शेतमालांचे भाव वधारले
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement