अलिबाग तालुक्यात शेकापचा सुपडा साफ
जिल्हा परिषदेच्या सात पैकी सहा जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी
तर एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला
शेकापसह महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा पराभव
अलिबाग पंचायत समिती देखील शेकापच्या हातून निसटली
लातूर जिल्हा परिषद विजयी : 59/45
भाजप : 16
काँग्रेस : 14
शिवसेना : 02
शिवसेना UBT: 00
NCP अजित पवार : 09
NCP शरद पवार : 01
वंचित : 00
मनसे : 01
अपक्ष : 02
लातूर तालुक्यातील पाखर सांगवी गटातून काँग्रेसच्या सोनाली रमेश थोरमोठे विजयी…
लातूर : जळकोट तालुक्यातील माळहिप्परगा गटातून काँग्रेस उमेदवार विजयी
लातूर तालुक्यातील महाराणा प्रताप नगर जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे महादेव मस्के विजयी
लातूर : जिल्हा परिषद निवडणूक भाजपमध्ये चुरशीची लढत, दोघांनी प्रत्येकी ०९-०९ जागांवर विजयी… रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे मनसेचे डॉ. सुनील नागरगोजे यांनी पहिल्यांदाच उघडले खाते
लातूर : लातूर जिल्हा परिषदेमध्ये भाजप महायुतीची सत्तेकडे वाटचाल… भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिवसेना शिंदे मिळून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याची शक्यता
लातूर जिल्हा परिषद आघाडी : ५८/०५
भाजप : ०३
काँग्रेस : ०३
शिवसेना : ००
शिवसेना UBT: ००
NCP : ००
वंचित : ००
अपक्ष :००
लातूर जिल्हा परिषद व दहा पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानात जिल्ह्यातील ९ लाख ५१ हजार २३५ मतदारांनी म्हणजेच ६३.७९ टक्के मतदान करून आपला हक्क बजावला. जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी २४२ उमेदवार, तर पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी ४१९ उमेदवार रिंगणात आहेत. या सर्वांची मतमोजणी सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी तालुकास्तरावर सकाळी १० वाजल्यापासून होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णतः सज्ज झाली आहे. ईव्हीएम मतमोजणीसाठी जिल्ह्यात एकूण १४२ टेबल उभारण्यात आले आहेत.



