Maharashtra Election Results 2024: परभणीमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना, कोण ठरणार वरचढ?
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
या चारही मतदारसंघांत एकूण 58 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जिंतूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 17 उमेदवार रिंगणात आहेत.
परभणी : परभणी जिल्ह्यात एकूण 4 विधानसभा मतदारसंघ आहेत. परभणी, पाथरी, गंगाखेड आणि जिंतूर अशी या मतदारसंघांची नावे आहेत. या चारही मतदारसंघांत एकूण 58 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जिंतूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 17 उमेदवार रिंगणात आहेत.
या मतदारसंघात एकूण 34 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते. यामध्ये महायुतीकडून महादेव जानकर महाविकास आघाडीकडून संजय जाधव, वंचित बहुजन आघाडीकडून पंजाब डख निवडणूक लढवतील. या तीन प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह इतर 31 उमेदवार आपलं भवितव्य आजमवलं.
परभणी : आनंद भरोसे (शिवसेना- शिंदे गट), राहुल पाटील (शिवसेना- ठाकरे गट)
जिंतूर : मेघना बोर्डीकर (भाजपा), विजय भांबळे (राष्ट्रवादी- पवार गट), सुरेश नागरे (वंचित)
advertisement
पाथरी : राजेश विटेकर-राष्ट्रवादी (अजित पवार गट), सुरेश वरपूडकर (काँग्रेस), बाबाजानी दुर्रानी (अपक्ष), सईद खान (रासप), माधवराव फड (अपक्ष, भाजपाचे नेते मोहन फड यांचे वडील)
गंगाखेड :रत्नाकर गुट्टे (रासप, महायुतीचा पाठिंबा), विशाल कदम-शिवसेना(ठाकरे गट), घनदाटमामा (वंचित)
view commentsLocation :
Parbhani,Parbhani,Maharashtra
First Published :
November 23, 2024 8:52 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Election Results 2024: परभणीमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना, कोण ठरणार वरचढ?


