मलकापूरमध्ये ट्रक-टँकरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

Last Updated:

मलकापूरमध्ये टेम्पो आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली आहे, यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. (राहुल खंडारे, प्रतिनिधी, बुलढाणा)

News18
News18
सोलापूर-इंदूर राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर तालुक्यात घुस्सर फाट्यावर भीषण अपघात झाला आहे. दुधाचा टँकर आणि नारळाच्या ट्रकची समोरासमोर धडक झाली आहे.
या अपघातानंतर ट्रकला आग लागली, यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी आहे.
या अपघातानंतर ट्रकला आग लागली, यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी आहे.
advertisement
अपघातामध्ये ट्रक चालकाचा होरपळून मृत्यू झाला तर टँकरमधल्या एकालाही जीव गमवावा लागला. पोलीस आणि मलकापूरमधील अग्निशमन दलाने ट्रकला लागलेली आग विझवली.
अपघातामध्ये ट्रक चालकाचा होरपळून मृत्यू झाला तर टँकरमधल्या एकालाही जीव गमवावा लागला. पोलीस आणि मलकापूरमधील अग्निशमन दलाने ट्रकला लागलेली आग विझवली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मलकापूरमध्ये ट्रक-टँकरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement