advertisement

Raigad ZP Winning Candidate: रायगड जिल्हा परिषदेतल्या विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

Last Updated:

Raigad ZP Election Result Live : रायगड जिल्हा परिषद निवडणुकीची मतमोजणी झाली. कुणीकुणी विजयाचा गुलाल उधळला? वाचा संपूर्ण यादी...

winning list of raigad zp election
winning list of raigad zp election
रायगड : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील राजकारण तापले असून यंदाची निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी ठरणार ठरली. बदलत्या राजकीय समीकरणांमुळे कोणता पक्ष आघाडी घेणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील अंतर्गत मतभेदांमुळे अनेक ठिकाणी पक्षांना स्वतंत्र किंवा वेगवेगळ्या आघाड्यांमध्ये लढावे लागत लागले होते.आज निकाल जाहीर झाला आहे. विजयी उमेदवारांची यादी समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गट आणि शिवसेनेत शिंदे-ठाकरे गटातील वादाचा थेट परिणाम जिल्हा परिषद निवडणुकीवर होताना दिसून आला. या पार्श्वभूमीवर भाजपने काही ठिकाणी राष्ट्रवादीसोबत, तर काही मतदारसंघांत शिवसेनेसोबत युती करत रणनीती आखली होती. त्यामुळे प्रत्येक गटातील लढत वेगळी आणि रंगतदार ठरली.
जिल्हा परिषद विजयी उमेदवार यादी
१) विकास गोगावले (शिवसेना) – नडगाव तर्फे बिरवाडी
advertisement
२) मानसी दळवी (शिवसेना) – थळ गट
३) अमित नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस) – शहापूर गट (अलिबाग)
४) रसिका केणी (शिवसेना) – आंबेपूर गट
५) गीता जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस) – चरई खुर्द (तळा)
६) नलिनी लोखंडे (राष्ट्रवादी काँग्रेस) – रहाटाड (तळा)
७) दिलीप भोईर (शिवसेना) – आवास गट (अलिबाग)
(टीप - हाती येत असलेल्या निकालानुसार बातमी अपडेट होत आहे..)
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raigad ZP Winning Candidate: रायगड जिल्हा परिषदेतल्या विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement