Shivsena: शिंदेंच्या शिवसेनेची संपूर्ण यादी, गँगस्टर डॅडीच्या घरातही दिलं तिकीट

Last Updated:

शिवसेनेची अधिकृत यादी आता प्रसिद्ध झाली आहे. या यादीमध्ये गँगस्टर अरुण गवळी याच्या वहिनी वंदना गवळी यांना शिवसेनेकडून १९८ वॅार्डातून उमेदवारी देण्यात आली आहे.

News18
News18
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जोरदार वाटाघाटी करून 91 जागा खेचून आणल्या आहे. शिवसेनेची अधिकृत यादी आता प्रसिद्ध झाली आहे. या यादीमध्ये गँगस्टर अरुण गवळी याच्या वहिनी वंदना गवळी यांना शिवसेनेकडून १९८ वॅार्डातून उमेदवारी देण्यात आली आहे. एवढंच नाहीतर जवळपास २३ उमेदवार हे आयात केले आहे. यामध्ये सर्वाधिक उमेदवार हे ठाकरे गटातून आलेले आहे. तर काँग्रेस, समाजवादी पक्षातून आलेल्या उमेदवारांनाही तिकीट दिलं आहे.
तसंच, शिवसेनेच्या यादीमध्ये अमराठी उमेदवार आणि मुस्लिम उमेदवारांचा देखील संधी दिली आहे.  भाजपमधून आलेल्या रेखा यादव यांनाा दहिसरमधून उमेदवारी दिली आहे. तर मानखुर्द या मुस्लिम बहुल भागात समाजवादी पक्षातून आलेल्या सगळ्याच उमेदवारांना शिवसेनेनं तिकीट दिलं आाहे.
शिवसेनेत आलेल्या उमेदवारांना तिकीट
वॉर्ड क्रमांकउमेदवारविधानसभावर्तमान पक्षआता शिवसेना
रेखा राम यादवदहिसरभाजपSHS
१८संध्या विपुल दोषीबोरिवलीशिवसेनाSHS
४८सलमा सलीम आलमेकरमालाड पश्चिमशिवसेनाSHS
६१राजुल पटेलवर्सोवाशिवसेनाSHS
७८नाजिया सोफीजोगेश्वरी पूर्वशिवसेनाSHS
८६रितेश रायअंधेरी पूर्वशिवसेनाSHS
९२सलीम कुरेशीवांद्रे पूर्वशिवसेनाSHS
९६तिभा तन्वीर शेखवांद्रे पूर्वउबाठाSHS
१२४ज्योती हारून खानघाटकोपर पश्चिमशिवसेनाSHS
१३४समीरा अनिस कुरेशीमानखुर्द शिवाजी नगरसमाजवादी पार्टीSHS
१३६निजाम जैनुद्दीन शेखमानखुर्द शिवाजी नगरसमाजवादी पार्टीSHS
१३७आयेशा रफिक शेखमानखुर्द शिवाजी नगरशिवसेनाSHS
१३९जरीना अख्तर कुरेशीमानखुर्द शिवाजी नगरशिवसेनाSHS
१६२वाजिद वाहिद कुरेशीचांदिवलीशिवसेनाSHS
१७९शमाबी सरदारसायन कोळीवाडाकौग्रेसSHS
१८४कोमल प्रवीण जैनधारावी (SC)काँग्रेसSHS
१८७वकील शेखधारावी (SC)उबाठाSHS
१८८भास्कर शेट्टीधारावी (SC)शिवसेनाSHS
२१३आशा मामेडीमुंबादेवीकाँग्रेसSHS
advertisement
शिवसेनेच्या उमेदवारांची संपूर्ण यादी
वॉर्ड क्रमांकउमेदवारवर्तमान पक्षआता शिवसेनाविधानसभा
रेखा राम यादवभाजपSHSदहिसर
मंगेश पांगारेउबाठाSHSमागाठाणे
संजय शंकर घाडीशिवसेनाSHSमागाठाणे
दीक्षा हर्षद कारकरशिवसेनाSHSदहिसर
११अदिती भास्कर खुरसुंगेशिवसेनाSHSमागाठाणे
१२सुवर्णा गवसशिवसेनाSHSमागाठाणे
१८संध्या विपुल दोषीशिवसेनाSHSबोरिवली
२८वृषाली सुरेश हुंडारेशिवसेनाSHSकांदिवली पूर्व
३२मनाली भंडारीउबाठाSHSचारकोप
३४विजय महाडिककाँग्रेसSHSमालाड पश्चिम
३८रिषिता आत्माराम चाचेशिवसेनाSHSदिंडोशी
३९विनया विष्णू सावंतशिवसेनाSHSदिंडोशी
४१मानसी दिलीप पावसकरउबाठाSHSदिंडोशी
४२धनश्री वैभव भराडकरशिवसेनाSHSदिंडोशी
४८सलमा सलीम आलमेकरशिवसेनाSHSमालाड पश्चिम
५१वर्षा टेम्बवलकरशिवसेनाSHSगोरेगाव
५३अशोक खांडवेशिवसेनाSHSजोगेश्वरी पूर्व
६१राजुल पटेलशिवसेनाSHSवर्सोवा
६२राजू श्रीपाद पेडणेकरशिवसेनाSHSवर्सोवा
७३दीप्ती वायकरशिवसेनाSHSजोगेश्वरी पूर्व
७७प्रियंका आंबोळकरउबाठाSHSजोगेश्वरी पूर्व
७८नाजिया सोफीशिवसेनाSHSजोगेश्वरी पूर्व
७९सायली परबशिवसेनाSHSअंधेरी पूर्व
८३निधी सावंतकाँग्रेसSHSविलेपार्ले
८६रितेश रायशिवसेनाSHSअंधेरी पूर्व
८९राजेश प्रकाश नाईकशिवसेनाSHSकलिना
९१सगुन नाईककाँग्रेसSHSकलिना
९२सलीम कुरेशीशिवसेनाSHSवांद्रे पूर्व
९३सुमित वाजळेउबाठाSHSवांद्रे पूर्व
९४पल्लवी कुणाल सरमळकरउवाठाSHSवांद्रे पूर्व
९६तिभा तन्वीर शेखउबाठाSHSवांद्रे पूर्व
१०९राजश्री मांडविलकरउबाठाSHSभांडुप पश्चिम
११३रुपेश अशोक पाटीलउबाठाSHSभांडुप पश्चिम
११४सुप्रिया धुरतउबाठाSHSभांडुप पश्चिम
११७सुवर्णा सहदेव करंजेशिवसेनाSHSविक्रोळी
११८तेजस्वी गाडेशिवसेनाSHSविक्रोळी
११९राजेश सोनावणेराष्ट्रवादी-शरद पवारSHSविक्रोळी
१२०राजराजेश्वरी अनिल रेडकरशिवसेनाSHSविक्रोळी
१२१प्रतिमा खोपडेशिवसेनाSHSअंधेरी पूर्व
१२४ज्योती हारून खानशिवसेनाSHSघाटकोपर पश्चिम
१२५सुरेश आवळेशिवसेनाSHSघाटकोपर पूर्व
१२८अश्विनी दीपकबाबा होडेशिवसेनाSHSघाटकोपर पश्चिम
१३३श्रुतिका कानडेशिवसेनाSHSघाटकोपर पूर्व
१३४समीरा अनिस कुरेशीसमाजवादी पार्टीSHS
मानखुर्द शिवाजी नगर
१३६निजाम जैनुद्दीन शेखसमाजवादी पार्टीSHS
मानखुर्द शिवाजी नगर
१३७आयेशा रफिक शेखशिवसेनाSHS
मानखुर्द शिवाजी नगर
१३८अमोल आंबेकरसमाजवादी पार्टीSHS
मानखुर्द शिवाजी नगर
१३९जरीना अख्तर कुरेशीशिवसेनाSHS
मानखुर्द शिवाजी नगर
१४०सोनाली संजय जाधवशिवसेनाSHS
मानखुर्द शिवाजी नगर
१४२अपेक्षा गोपाळ खांडेकरशिवसेनाSHSअणुशक्ती नगर
१४३शोभा जायभायेशिवसेनाSHSअणुशक्ती नगर
१४५दीपक माहेश्वरीशिवसेनाSHSअणुशक्ती नगर
१४६समृद्धी गणेश कालेशिवसेनाSHSअणुशक्ती नगर
१४७प्रज्ञा सुनील सदाफुलेशिवसेनाSHSअणुशक्ती नगर
१४८अंजली संजय नाईकउबाठाSHSअणुशक्ती नगर
१५३तन्वी कातेउवाठाSHSचेंबूर
१५६अश्विनी अशोक माटेकरशिवसेनाSHSचांदिवली
१६०किरण ज्योतीराम लांडगेशिवसेनाSHSचांदिवली
१६१विजयेद्र ओंकार शिंदेशिवसेनाSHSचांदिवली
१६२वाजिद वाहिद कुरेशीशिवसेनाSHSचांदिवली
१६३शैला दिलीप लांडेशिवसेनाSHSचांदिवली
१६६संजय रामचंद्र तुर्डेशिवसेनाSHSकलिना
१६९जय मंगेश कुडाळकरउबाठाSHSकुर्ला (SC)
१७१सान्वी विजय तांडेलशिवसेनाSHSकुर्ला (SC)
१७३पूजा रामदास कांबळेशिवसेनाSHSसायन कोळीवाडा
१७५मानसी मंगेश सातमकरशिवसेनाSHSसायन कोळीवाडा
१७८अमेय अरुण घोलेशिवसेनाSHSवडाळा
१७९शमाबी सरदारकौग्रेसSHSसायन कोळीवाडा
१८०तृष्णा विश्वासरावउबाठाSHSसायन कोळीवाडा
१८१पुष्पा कृष्णा कोळीशिवसेनाSHSसायन कोळीवाडा
१८३वैशाली नवीन शेवाळेशिवसेनाSHSधारावी (SC)
१८४कोमल प्रवीण जैनकाँग्रेसSHSधारावी (SC)
१८७वकील शेखउबाठाSHSधारावी (SC)
१८८भास्कर शेट्टीशिवसेनाSHSधारावी (SC)
१९१प्रिया गुरव-सरवणकरउबाठाSHSमाहीम
१९२प्रीती प्रकाश पाटणकरउबाठाSHSमाहीम
१९३प्रल्हाद वरळीकरउबाठाSHSवरळी
१९४समाधान सदा सरवणकरशिवसेनाSHSमाहीम
१९७वनिता दत्ता नरवणकरशिवसेनाSHSवरळी
१९८वंदना गवळीउबाठाSHSवरळी
१९९रुपाली राजेश कुसळेउवाठाSHSवरळी
२०१सुप्रिया सुनील मोरेशिवसेनाSHSवडाळा
२०३समिधा संदीप भालेकरउबाठाSHSशिवडी
२०४अनिल कोकीळउबाठाSHSशिवडी
२०६नाना आंबोलेउबाठाSHSशिवडी
२०८विजय लिपारेउबाठाSHSभायखळा
२०९यामिनी यशवंत जाधवशिवसेनाSHSभायखळा
२१३आशा मामेडीकाँग्रेसSHSमुंबादेवी
२२३प्रिया रुपेश पाटीलकाँग्रेसSHSमुंबादेवी
२२४रुची वाडकरकाँग्रेसSHSकुलाबा
२२५सुजाता सानपशिवसेनाSHSकुलाबा
advertisement
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Shivsena: शिंदेंच्या शिवसेनेची संपूर्ण यादी, गँगस्टर डॅडीच्या घरातही दिलं तिकीट
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement