Mamata Banerjee Accident : मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांच्या गाडीला अपघात, डोक्याला दुखापत

Last Updated:

Mamata Banerjee Accident : ममता बॅनर्जी यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.

ममता बॅनर्जी
ममता बॅनर्जी
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनी नुकतंच मोठं विधान केलं होतं. आघाडीला पाठिंबा देण्याऐवजी त्या स्वतंत्र लढणार असं म्हणाल्या होत्या. त्यानंतर एक मोठी बातमी समोर येत आहे. ममता बॅनर्जी यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.
ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने आघाडीला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसवर निशाणा साधताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, काँग्रेसने (Congress) आमचा प्रस्ताव फेटाळला, त्यामुळे आम्ही स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तर याचा फायदा भाजपला होणार का याकडेही सर्वांचं लक्ष आहे.
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Mamata Banerjee Accident : मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांच्या गाडीला अपघात, डोक्याला दुखापत
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement