Farmer Success Story : पारंपरिक शेतीला फाटा, तरुण शेतकऱ्याची अद्रक शेती, आता मिळणार लाखात उत्पन्न
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
आजही आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेती क्षेत्राचं सर्वात जास्त योगदान आहे. अनेक तरुण नोकरी सोडून शेतीकडे वळत आहेत. या तरुणांनी पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीची जोड देण्यास सुरुवात केली आहे.
advertisement
advertisement
अविनाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी मागच्या वर्षी देखील त्यांनी काही प्रमाणात अद्रक लागवड केली होती. तेव्हा त्यांनी 2 लाख रुपये उत्पन्न मिळालं होतं. मागच्या वर्षी आलेला चांगला अनुभव बघता त्यांनी यावर्षी जास्त क्षेत्रात अद्रक लागवड केली. बाजारभाव चांगला मिळाला तर नक्कीच चांगले उत्पन्न मिळेल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अद्रक पिकावर मुख्यतः करपा, टीका, सड किंवा मर हे रोग पडतात. करपा, टीका या रोगांसाठी बुरशीनाशक तसेच कस्टोडिया, कॅब्रोटॉक या औषधांची फवारणी आवश्यक असते. मर रोगासाठी प्रतिबंधक म्हणून सुरुवातीपासूनच ट्रायपोडामाची आवश्यकता असते. अशा पद्धतीने अद्रक पिकाची काळजी घेतल्यास नक्कीच शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते.


