Success Story: शेडनेट शेतीने नशीबच पालटलं, शेतकऱ्याची लाखोंची कमाई, बांधला एक कोटी रुपयांचा बंगला
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
शेती हा तोट्याचा व्यवसाय म्हणून सर्वजण शेतीला हिनवत असतात, परंतु शेतीमध्ये नावीन्यपूर्ण बदल केल्यास ती आर्थिक भरभराट आणणारी ठरू शकते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
या शेतीच्या बळावर गणेश वाघ यांनी आपल्या तीन मुलांचे उच्च शिक्षण करून त्यांना नोकरीला लावले. तर घरासमोर एक कोटींचा बंगला, दोन अलिशान गाड्या आणि इतर वैभव कमावले. शेती हा तोट्याचा नव्हे तर फायद्याचा व्यवसाय ठरू शकतो हे गणेश वाघ यांनी सिद्ध करून दाखवले. इतर शेतकऱ्यांनी देखील वाघ यांच्याकडून प्रेरणा घेण्याची गरज आहे.
advertisement
advertisement