advertisement

पीक विम्यासाठी अर्ज केला पण तो मंजूर झाला की नाही? २ मिनिटांत चेक करा

Last Updated:
Pik Vima Yojana : राज्य सरकारने खरीप २०२४ आणि रब्बी हंगाम २०२४-२५ साठी पीक विमा वितरणाचा निर्णय घेतला आहे.
1/5
मुंबई : राज्य सरकारने खरीप २०२४ आणि रब्बी हंगाम २०२४-२५ साठी पीक विमा वितरणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला आहे, त्यांच्यासाठी आपला विमा मंजूर झाला आहे का? आणि किती भरपाई मिळणार आहे? हे घरबसल्या मोबाईलवरून सहज तपासता येणार आहे.
मुंबई : राज्य सरकारने खरीप २०२४ आणि रब्बी हंगाम २०२४-२५ साठी पीक विमा वितरणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला आहे, त्यांच्यासाठी आपला विमा मंजूर झाला आहे का? आणि किती भरपाई मिळणार आहे? हे घरबसल्या मोबाईलवरून सहज तपासता येणार आहे.
advertisement
2/5
मोबाईलवरून अशी तपासा पीक विम्याची स्थितीपीक विम्याची माहिती पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी सर्वप्रथम मोबाईलमधील ब्राउझर उघडून प्रधानमंत्री फसल बीमा योजना (PMFBY) असे सर्च करावे. त्यानंतर योजनेची अधिकृत वेबसाईट उघडेल.
मोबाईलवरून अशी तपासा पीक विम्याची स्थिती पीक विम्याची माहिती पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी सर्वप्रथम मोबाईलमधील ब्राउझर उघडून प्रधानमंत्री फसल बीमा योजना (PMFBY) असे सर्च करावे. त्यानंतर योजनेची अधिकृत वेबसाईट उघडेल.
advertisement
3/5
ऑनलाइन प्रक्रिया कशी करावी? Farmer Corner या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Login for Farmer निवडा.तसेच नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका. स्क्रीनवरील कॅप्चा कोड भरावा. मोबाईलवर आलेला OTP टाकून लॉगिन पूर्ण करा.
ऑनलाइन प्रक्रिया कशी करावी? Farmer Corner या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Login for Farmer निवडा.तसेच नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका. स्क्रीनवरील कॅप्चा कोड भरावा. मोबाईलवर आलेला OTP टाकून लॉगिन पूर्ण करा.
advertisement
4/5
लॉगिननंतर काय दिसेल?लॉगिन केल्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसते. यामध्ये नाव, पॉलिसी नंबर आणि इतर तपशील दिलेले असतात. संबंधित पॉलिसीवर क्लिक केल्यास त्या विम्याची सविस्तर माहिती पाहता येते.
लॉगिननंतर काय दिसेल? लॉगिन केल्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसते. यामध्ये नाव, पॉलिसी नंबर आणि इतर तपशील दिलेले असतात. संबंधित पॉलिसीवर क्लिक केल्यास त्या विम्याची सविस्तर माहिती पाहता येते.
advertisement
5/5
मंजूर रक्कम कशी पाहाल?पॉलिसी उघडल्यानंतर View या पर्यायावर क्लिक केल्यास नवीन विंडो उघडते. येथे खालील माहिती उपलब्ध होते. जसे की, पॉलिसी कॅल्क्युलेशन झाले आहे का? नुकसानीची टक्केवारी किती आहे? मंजूर झालेली विमा भरपाई तसेच जर कॅल्क्युलेशन पूर्ण झाले असेल, तर शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई स्पष्टपणे दाखवली जाते.
मंजूर रक्कम कशी पाहाल? पॉलिसी उघडल्यानंतर View या पर्यायावर क्लिक केल्यास नवीन विंडो उघडते. येथे खालील माहिती उपलब्ध होते. जसे की, पॉलिसी कॅल्क्युलेशन झाले आहे का? नुकसानीची टक्केवारी किती आहे? मंजूर झालेली विमा भरपाई तसेच जर कॅल्क्युलेशन पूर्ण झाले असेल, तर शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई स्पष्टपणे दाखवली जाते.
advertisement
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement