Namo Shetkari yojana : शेतकऱ्यांनो! तुम्हाला नमो शेतकरी सन्मानचे 2,000 रु आले का? 5 मिनिटांत मोबईलवरुन चेक करा स्टेट्‍स

Last Updated:
1/5
महाराष्ट्रातील 93.26 लाख शेतकरी कुटुंबांसाठी चांगली बातमी आहे. राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत 2,169 रु कोटींची मदत जाहीर केली आहे. 31 मार्च 2025 पूर्वी ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल असं सरकारकडून सांगण्यात आले होते. मग आता हे पैसे बँक खात्यावर जमा झाले आहेत की नाही? हे तुम्हाला मोबईलद्वारे 5 मिनिटांत चेक करता येणार आहे.

advertisement
2/5

<strong>मोबाईलवरून तुमचा हप्ता कसा तपासाल?</strong>स्टेप 1: अधिकृत वेबसाइट https://nsmny.mahait.org/ वर जा. स्टेप 2: "Beneficiary Status" बटणावर क्लिक करा. स्टेप 3: आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल क्रमांक भरा आणि कॅप्चा टाका. स्टेप 4: OTP एंटर करा आणि "Get Data" क्लिक करा. स्क्रीनवर तुमच्या हप्त्याची संपूर्ण माहिती दिसेल.
advertisement
3/5
योजना वेळेत राबवली जावी म्हणून सरकारने सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळेल याची खात्री दिली आहे. जर कोणाचा हप्ता मिळाला नसेल, तर बँक किंवा स्थानिक अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधावा.
योजना वेळेत राबवली जावी म्हणून सरकारने सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळेल याची खात्री दिली आहे. जर कोणाचा हप्ता मिळाला नसेल, तर बँक किंवा स्थानिक अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधावा.
advertisement
4/5
पारदर्शक आणि सुरक्षित प्रणाली!DBT प्रणालीमुळे थेट बँक खात्यात पैसे जमा होणार असल्याने भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे. कोणत्याही मध्यस्थांशिवाय शेतकऱ्यांना आर्थिक मदत थेट मिळणार आहे.
<strong>पारदर्शक आणि सुरक्षित प्रणाली!</strong>DBT प्रणालीमुळे थेट बँक खात्यात पैसे जमा होणार असल्याने भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे. कोणत्याही मध्यस्थांशिवाय शेतकऱ्यांना आर्थिक मदत थेट मिळणार आहे.
advertisement
5/5
पात्रता अटी आणि निकषअर्जदार हा महाराष्ट्रातील शेतकरी असणे अनिवार्य आहे.इतर राज्यांतील शेतकरी या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत. लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःच्या नावावर शेती असणे गरजेचे आहे. बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले असावे. अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने करता येईल. सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
<strong>पात्रता अटी आणि निकष</strong>या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्रातील शेतकरी असणे अनिवार्य आहे. इतर राज्यांतील शेतकरी या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत. लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःच्या नावावर शेती असणे गरजेचे आहे. बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले असावे. अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने करता येईल. सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement