Photo: पुण्यातील भैरोबा नाल्यापासून थेट यवतपर्यंत उड्डाणपूल, अजित पवारांची मोठी घोषणा
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Bhairoba Nala Pune to Yawat Bridge: नव्या प्लॅननुसार हडपसरऐवजी भैरोबा नाल्यापासून उड्डाणपूल सुरू होईल आणि तो थेट यवतपर्यंत सहा पदरी स्वरूपात जाणार आहे.
नागरीकरणाचा वेग वाढता असल्यामुळे शहरांमध्ये निर्माण होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यास शासनाचे प्राधान्य असल्याचे सांगत हडपसर ते यवत या प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामात महत्त्वाचा बदल करण्यात आला असून पुण्यातील भैरोबा नाल्यापासून थेट यवतपर्यंत उड्डाणपूल होणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले.
advertisement
advertisement
advertisement
advertisement










