Poultry Farming : शेतीला जोडधंदा भारी, तरुण करतोय वर्षाला 10 लाखांची उलाढाल, यशाचा फॉर्म्युला काय?
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
सोलापूर जिल्हातील शेतकऱ्यानं खास कोंबड्यांचं कुक्कुटपालन सुरू केलंय. दरवर्षी 10 लाखापर्यंतची उलाढाल या व्यवसातून होत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
प्रोशक्ती ऍग्रो फार्ममध्ये सुरू केलेल्या गिरीराज, नेक्सडनेक आणि फॅन्सी कोंबडी कुक्कुटपालनातून अरुण शिंदे हे वर्षाला 8 ते 10 लाखांची उलाढाल करत आहेत. कुक्कुटपालन हा शेतकऱ्यांसाठी उत्तम जोडधंदा ठरत आहे. पोल्ट्री फार्म टाकणे हा कमी भांडवलात मोठी कमाई करण्याचा एक चांगला मार्ग आहे. वाढती लोकसंख्या आणि कमी होत असलेला रोजगार यामुळे आजकाल तरुण शेतीबरोबरच पशुपालन आणि कुक्कुटपालन सारख्या जोडधंद्यांकडे वळत आहेत. यातून त्यांना चांगला फायदा देखील मिळतोय.