Farming Machine: इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी बनवलं अनोखं मशीन, एकाच मशीनने होणार तीन कामं
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Farming Machine: शेतकऱ्यांची मुलं असलेल्या चार विद्यार्थ्यांनी कमीत कमी खर्चात हे मशीन बनवण्याचा प्रयत्न केला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांनी मशीनचं पेटंट देखील मिळवलं आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी बनवलेल्या या अनोख्या मशीनमुळे आता शेतकऱ्यांचं काम सोपं होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात अजूनही अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने शेतीची कामं केली जातात. काहीवेळा त्यासाठी मनुष्यबळाची देखील गरज भासते. त्यामुळे शेतकऱ्यांचा जास्त खर्च होतो. चेतन म्हेत्रे आणि त्याच्या मित्रांनी बनवलेलं मशीन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतं.