advertisement

हिंदू वर्षातील शेवटची अमावस्या 'या' 5 राशींवर पडणार भारी, आज एक चूकही पडणार महागात; खूप सोसावं लागणार!

Last Updated:
हिंदू पंचांगानुसार, आज 18 मार्च 2026 रोजी फाल्गुन महिन्यातील 'दर्श अमावस्या' आहे. ही हिंदू वर्षातील शेवटची अमावस्या असल्याने धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील मानली जाते. या दिवशी चंद्र क्षीण असतो आणि नकारात्मक ऊर्जा अधिक सक्रिय असते.
1/7

2/7
ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे आजचा दिवस 5 राशींसाठी प्रचंड मानसिक आणि आर्थिक टेन्शन वाढवणारा ठरू शकतो. ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, आज केलेली एक छोटीशी चूकही या राशींना नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर महागात पडू शकते.

3/7
मिथुन - कामाच्या ठिकाणी सावध राहा: आजचा दिवस तुमच्यासाठी मानसिक अस्वस्थता घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी विनाकारण वाद होण्याची शक्यता आहे. आज घाईघाईत घेतलेला कोणताही निर्णय उद्या तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतो. कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करताना दोनदा विचार करा, अन्यथा मोठी फसवणूक होऊ शकते.

4/7
कन्या - आरोग्याच्या कुरबुरी आणि खर्च: कन्या राशीच्या जातकांसाठी आजची अमावस्या आरोग्याच्या दृष्टीने 'अनलकी' ठरू शकते. जुने आजार पुन्हा डोके वर काढतील, ज्यामुळे दवाखान्याचा खर्च अचानक वाढेल. आज रात्री उशिरापर्यंत जागणे टाळा. तुमची चिडचिड वाढल्यामुळे कुटुंबातील शांतता भंग होऊ शकते, त्यामुळे बोलताना संयम राखा.

5/7
वृश्चिक - आर्थिक नुकसान आणि वाद: वृश्चिक राशीच्या लोकांसाठी ही अमावस्या आर्थिक संकट घेऊन येऊ शकते. कोणालाही उसने पैसे देणे किंवा कोणाकडून कर्ज घेणे आज आणि उद्या टाळावे. आज केलेली पैशांची गुंतवणूक उद्या मोठ्या नुकसानीला कारणीभूत ठरू शकते. तसेच, गुप्त शत्रूंपासून सावध राहा, ते तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न करतील.

6/7
मीन - भावनिक अस्थिरता आणि नैराश्य: वर्षाची ही शेवटची अमावस्या मीन राशीत किंवा या राशीच्या जवळ घडत असल्याने, तुम्हाला खूप एकटेपण जाणवू शकते. मनातील नकारात्मक विचार तुम्हाला नैराश्याकडे नेतील. जोडीदारासोबत असलेल्या गैरसमजामुळे नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. आज कोणतीही महत्त्वाची जबाबदारी स्वीकारू नका.

7/7
वृषभ - मालमत्तेचे वाद आणि फसवणूक: वृषभ राशीच्या जातकांनी आज जमिनीच्या किंवा घराच्या व्यवहारात अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे. जवळच्या व्यक्तीकडूनच तुमचा विश्वासघात होण्याची शक्यता आहे. प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या, कारण वस्तू चोरीला जाण्याचे योग दिसत आहेत. तुमच्या संयमाची ही एक कठीण परीक्षा असेल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement