21 जुलैला या राशींच्या लोकांवर असणार महादेवाची कृपा! अडचणी सुटून धनलाभ होणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सोमवार, 21 जुलै 2025 रोजी अनेक महत्वाचे ग्रहसंक्रमण घडणार आहेत. याच दिवशी भगवान शंकराला समर्पित वार असून, आठवड्याची सुरुवात देखील याच दिवसापासून होत आहे.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सोमवार, 21 जुलै 2025 रोजी अनेक महत्वाचे ग्रहसंक्रमण घडणार आहेत. याच दिवशी भगवान शंकराला समर्पित वार असून, आठवड्याची सुरुवात देखील याच दिवसापासून होत आहे. सोमवारचे विशेष महत्त्व असल्याने या दिवशी काही राशींवर शंकराची विशेष कृपा राहणार आहे. या शुभ दिवशी पाच राशींना विशेष लाभ होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक आणि वैयक्तिक प्रगतीसाठी हा दिवस अनुकूल असणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement